Home > Company > We as others see us
We as others see us

 

Year - 2000

... “The work in the field of agricultural seedlings, tissue culture, water and watershed management and industrial work is beyond our imagination. This is the hill converted into “Heaven” by you. We are really prouid of people like you who can change the face of our country.”...
- Dr S.K. Dalal & others, Buldana-India (31-12-2000)

जैन उद्योग समूहाच्या संस्थानाने तसेच इरिगेशन सिस्टिम्सने देशाला एक नवीन धडा दिला आहे की शेती कशी करावी.

Shri D.R. Patil, Shri Sureshdada Jain Polytech, Jalgaon-India (25-12-2000)
केवळ एक व्यक्ती विचार करून, चिंतन करून, सहकार्य निर्माण करून काय करू शकते याचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून जैन उद्योग समूहाचे जैन हिल्स.
Prof. U.R. Kapdi, NMU, Jalgaon-India (25-12-2000)
... “I went around the farm, in the car, but next time when I will come I will go walking with some guide to get the full knowledge of farm.”...
- Nanu & Rupi (25-12-2000)

... “We were wonderstruck at the lovely orchards you have developed from the rocky terrain which an ordinary person would not have imagined. The service you are doing to the farming community is many fold better than what Government institutions are doing. Your achievements and your life is inspiring and hence I humbly suggest that you should write your autobiography for the benefit of millions of farmers of this country.”...
- K. Balakrishna Reddy, Chittoor Agriculturists Service Society, India (28-11-2000)

आपण जैन हिल्स् वर उभी केलेली, कृषि-सृष्टी पाहून आम्ही अक्षरशः थक्क झालो. एक माणूस आपल्या दूरदृष्टीने एक स्वप्न पाहतो आणि ते पुर करण्याकरिता मोठ्या जिद्दीने आणि कष्टपूर्वक प्रयत्न करतो व शेवटी स्वतःच्या ह्यातीतच ते पूर्ण करतो ही एक अविश्‍वसनीय गोष्ट वाटतो. संपत्तीची अगर ज्ञानाची कोणतीही पूर्वपरंपरा किंवा पाटबळ नसतांना तरूण वयांत एवढे मोठे स्वप्न पाहणे ही गोष्ट मुळातच अपूर्व आहे. अशाच माणसाला दृष्टा म्हणतात. स्वप्नें पाहणारे अनेक असतात. त्यांनी बहुतेक दिवास्वप्नंच पाहत असतात. त्यांची स्वप्ने कितीही भव्य असली तरी त्यांना कोणी दृष्टा म्हणत नाहीत. पुढे कालांतराने जे घडणार आहे ते ज्याला दिसते आणि जाणवते त्यालाच दृष्टा (तळीळेपरीू) म्हणतात. भवरलाल नावाची व्यक्ती, खेड्यांत जन्मलेली आणि उद्योगाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेली अशी असतांना तिच्यांतील दृष्टेपण तिला स्वस्थ बसू देत नाही. त्यांतच तिची ग्रामीण क्षेत्र व शेती यांच्याशी जोडलेली नाळ तूटत नाही. हे सर्वच विलक्षण आहे. मोठी सरकारी नोकरी प्राप्त झाली असतांना ती धुडकावुन ही व्यक्ति एक लहानसा आणि इतरांचे दृष्टीने क्षुद्र वाटणारा व्यवसाय सुरू करते आणि पाहतां पाहतां अल्प कालावधीत एक मोठा उद्योग उभारते आणि त्यानाही आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभी राहते हा इतिहास अनेकांना प्रेरणा देणारा ठरेल.
भवरलाल, मी हे सर्व माझ्या जळगांव भेटीत पाहीले आणि अनुभवले. आपल्या वाटचालीत आपणा समोर अनंत अडचणी व संकटे उभी राहीली. त्यातील कांही अजूनही चालू आहेत. तरी देखील आपली आपल्या भूमीशी असलेली निष्ठी अविचल राहिली आहे. आपण अनेकांना त्यांच्या जीवनांत उभे केलेत, उद्योजकांना मदत आणि मार्गदर्शन केलेत, आपल्या भागांतील शेतकर्‍यांना शेती कशी करावी याची दृष्टी दिलीत व त्याकरिता सढळ हाताने मदत केलीत आपल्या सुहृदांचे प्रेम व लोभ कायम ठेवलात, ज्यांनी ज्यांनी म्हणून अगदी लहानशी सुध्दा आपली मदत केली त्यांच्याविषयी निःसीम कृतज्ञता दाखविलीत, आपल्या कुटुंबाचे सर्व प्रकारे आणि खर्‍या अर्थाने मित्र, तत्वज्ञ, व मार्गदर्शक राहिलात असे आपले गुण किती आठवावेत याला सिमा नाही.

V.S. Damle, Ex. Chairman U W Bank, Pune-India (22-11-2000)
... “Well established and scientifically prepared hills and Jain drip irrigation products are quite useful for Maharashtra farmers and students of engineering.”...
- Prof. S.T. Ingle & Prof. S.R. Kale, College of Agril. Engineering and Technology, Dapoli-India (09-11-2000)

... “As per our chat, I would like to hold a brown bag lunche on Nov. 16 inviting Mr. Ajit jain, Joint managing director (and the son of founder) of Jain Irrigation Systems in India, can I make this?
I tentalively booked Mc 5-401 from 12.30 of Nov 16, and Mr. Jain needs no financial support or remuneration. (He will be visiting Phoenix for attending International Irrigation Show, and I invited him to drop in Washingtonb and deliver a speech to Bank staff at an informal lunche on seminer.)
The theme would be about his real life experience of developning and promoting drip irrigation in India, as the executive of a Company that pioneered and is leading Its domestic industry, including his perspectives on policies and institutions that would promote fair competition and R&D efforts among privats industries, and about his innovative concepts on integration of drip systems into large scale irrigation schemes.(he accepts to avoid sales pitches.)
Jain Irrigation Systems is the pioneer and largest irrigation systems manufacturer in India based in Jalgaon, Maharashtra. Also Jain group is a ‘‘comprehensive’’ conglomerate of agro-industries that produses most farming inputs and purchases farm products for processing. jain has a firm reputation in its fair marketing. quality product, investment in R&D, and extension activities receiving numerous prizes.
Of course, we should judge how Indian government’s up to 70% of subsidy to drip systems is sustainable or desirable. Nonetheless, I think it is worthwhile to listen to the local private industry about their experience and pertpectives.”...
- Jitendra Shah, Itaru Minami Rural Development Department. The World Bank, Washington DC (02-11-2000)

अत्यंत दुर्गम अशा परिस्थितीत या ठिकणी सुंदर वनराईचे नंदनवन उभारण्यात आले आहे. जणु काही स्वर्गाची प्रतिभा या ठिकाणी उदयास आली आहे. देशाच्या उन्नतीत आपला मोठा सहयोग आहे.

D.B. Jadhav, Mantralaya, Mumbai-India (28-10-2000)

विशेषत: छाटणीचे आधुनिक तंत्रज्ञान माझ्या ज्ञानात भरटाकणारीच ठरली. कोणतेही तंत्रज्ञान घेऊन नवा दृष्टीकोन व स्फुर्ती घेऊन शेती करेल व हिच आज काळाची गरज आहे. जैन ब्रदर्सने शेतीची पंढरीच वाकोद येथे निर्माण केली. शेतकर्‍यांना सर्वच बाबतीत मार्गदर्शन विशेषत: कोरडवाहु शेती (सध्याच्या पाणी टंचाईमुळे) विशेष

Y.D. Patil,, Farmer, India (18-10-2000)
ऐतिहासीक क्रांती है|
R. C. Bafna, R.C. Bafna Jwellers, Jalgaon-India (12-10-2000)
आज हमारा सौभाग्य था की हम जैन इरिगेशन के हिल्स पर घुमकर श्री. भवरलालजी जैन द्वारा प्रस्थापित कार्यकल्पोकी पुरी जानकारी मिली| उनका दूरदर्षिताकी प्रदर्शन हर मोड पर मिला| भारत सरकार श्री. भाऊ को एक आदर्श भारतीय नाते सर्वोत्कृष्ट पुरस्कारसे अलंकृत करे|
Sharad V. Sharma (09-10-2000)

आपल्या सर्व जैन हिल्स परिसरातील सृष्टीसौदर्ंय व आपल्यासारख्या कर्मयोग्याने खडकाळ असलेल्या डोंगर दर्‍यामधुन आपण महाराष्ट्राला ललामभूत होईल असा आपला कारखाना जैन इरिगेशन सिस्टीम्स उभारून व सदरहू कारखान्यास अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत, ही अभिमानाची बाब होय.

Dada Jadhavrao, Rajya Mantri, Krushi and Maji Sainik Kalyan, Gom, India (05-10-2000)
आपण शेतकर्‍यांसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची त्यांना जवळून ओळख पटली. आपल्या संशोधन व विकास प्रकल्पांना त्यांना जवळून न्याहाळता आले.
तपस्या प्रमाणे आपण शेतकर्‍यांच्या सेवेचा व मार्गदर्शनाचा हा वसा आपण स्व. पिताजीपासून चालवित आहात हे आमच्या परिसरातील क्रुड तेलावर ऑईल इंजिनद्वारा केळी लागवड करणार्‍या सर्व जुन्या जाणत्या केळी उत्पादक शेतकर्‍यांना माहीत आहे.
Vasantrao Lakshman Mahajan, Jalgaon Jilha Krushak Samaj, India (03-10-2000)
... “I have seen your farm house and really I got some new method in agriculture and plantation with modern and scientific method. I personally belong to agriculture and agro forestry work and I will definitely do very well after inspection of your farm. I wish to attend your all terracing programmes.”...
- Dr. S.M. Tariq, Forest Officer Burhanpur-India (28-09-2000)

आज हमारा सौभाग्य था की हम जैन इरिगेशन के हिल्स पर घुमकर श्री. भवरलालजी जैन द्वारा प्रस्थापित कार्यकल्पोकी पुरी जानकारी मिली| उनका दूरदर्षिताकी प्रदर्शन हर मोड पर मिला| भारत सरकार श्री. भाऊ को एक आदर्श भारतीय नाते सर्वोत्कृष्ट पुरस्कारसे अलंकृत करे|
२३ला शनिवारीच दुपारी २.३० ला फॅमिलीसह ८३ वर्षाच्या आईसह प्रदर्शन पाहिले तीचे उद्गार प्रदर्शन, जैन हिल्स, अमराई प्रयोगशाळा पाहून आयुष्याचे सोने झाले.
आपले सवतची धडपड, प्रदर्शन पहावयास येणार्‍यांना आपुलकिने विचारपूस, विनामुल्य जेवण-नास्ता-पेरू-केळी-आब्याचे सरबत, अंबराई पहाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था, बडदास्त एखाद्या वरातीत जाऊन आल्या सारखे वाटले. धन्यवाद.
Kiran Babanrao Gujar, Baramati-India (28-09-2000)
... “Tissue culture system of banana is great revolution in banana farming. This system is very good for banana farmer. We also find that the drip system cultivation garden crop on wasteland is very wonderful matter by drip irrigation system.”...
- T.A. Raiyani, Farmer, Rajkot-India (28-09-2000)

... “The group of 53 farmers, from our organization, visited the banana exhibition and attended the workshop on 23-24th September 2000, carried over at your place. We all felt that , we achieved our first year’s target within these two days. The experience we gained at your place regarding the crop status, your true devotion towards the farming community development through excellence in agriculture and food.”...
- V B Ladole, Community Action for Rural Development Society (CARD), India (27-09-2000)

आपल्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे व सक्रीय सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला व कृषि विभागाच्या इतिहासात संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या दिवशी आपण ज्या अनेक योजना केळी पिकांविषयी जाहीर केल्या आहेत, त्या देखील आपली कृषि विषयाशी असलेली बांधीलकी आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाविषयी असणारी आस्था व्यक्त करणार्‍या होत्या.
Ratnakar Kulkarni, Aayukt Krushi, India (26-09-2000)
... I am deeply impressed with the pioneer work being carried out by the Jain Irrigation. I would also take this opportunity to put in record my respect for simple and forthright approch of the Chairman to solve our problems of Agriculture and Rural Development...
- Surjit K. Choudhary, I.A.S., Commissioner of Horticulture and Plantation Crops, India (26-09-2000)

... Excellent example of land and natural resources management. Every village should have it to promote eco-development, better income, water, fresh air, fertile lands and, above all, change of clogged mind sets. My all appreciation for the example of excellence...
- Sujit K. Chaudhary, IAS, Commissioner of Horticulture, Chennai-India (23-09-2000)

शेती व्यवसायाबाबत भारतात कुठेही बघावयास मिळाला नाही अशा पद्धतीचा ङ्गार्म आम्हास बघावयास मिळाला आहे. सर्व दृष्टीकोनातून नैसर्गिक व वैज्ञानिक तंत्रज्ञान वापरून नविन केळीच्या जातीचे जातीवंत बेणे आम्हास बघावयास मिळाले.

Yuvraj Sukdev Patil, Chlisgaon-India (22-09-2000)
... “This is a spiritual campus. There are very few places where vision, plan, implementation and continuity are so beautifully integrated. Bhavarlal Jain’s magnificent and futuristic vision coupled with profound humanism is fully carved out in the creation of this school - Anubhuti. For me, it was a visit that transformed me from within.”...
- Kumar Ketkar, Loksatta, India (20-09-2000)

... “I find the foresight of Shri B. Jain remarkable and he has made his dream come true. This is what Indian economy requires which will boost the future of Indian citizen and the new employed youth which are well qualified in other sector but not in agriculture. An awareness is to be created through proper media promotion so that our large unemployed friends can be self employed. I would request you to do so so that all our friends could bank on this opportunity.”...
- Sachin Bendre, Pune-India (20-09-2000)

सततचं चिंतन, अपार कष्ट, मनांत संकल्पलेली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकारी घडवण्याचं तुझं अनोखं कौशल्य यांच्या सहाय्यानं तिथं तूं जे साकारलंयस तो सर्जनाचा मनोहारी अविष्कार आहे. तिथली भव्यता, सुंदरता मनाला अंचबीत करते; पण मला जास्त भावते ते या सर्वांना असलेलं उदात्ततेचं अधिष्ठान!
लेखनाला सुरूवात केलीयस हे फारच चांगलं झालं (खरं तर ते ङेपस र्ऊीश होतं) माणसाच्या (आणि प्राणीमात्र झाडं-वनस्पतींच्याही) जीवनाला खोल स्पर्शणारे असेच तुझे लेखन विषय असतील असा माझा कयास आहे. लिही. खूप लिही. मला ते सारं वाचायचंय.
Pandharinath Save, Bombay Screen Printing Institute, Mumbai-India (18-09-2000)
... We are very much impressed by the excellent work in developing plants, charities done. It is a proof of the motto maintained in your factory “Leave the place better than you found.”...
- C.R. Yuvaraj & Party, Farmer, Madras-India (18-09-2000)

... “The hard work of Shri Jain is to show to the common farmer that with hard work and micro drip irrigation, any wasteland can be converted to Agri- Horticulture - Agro forest.
More than the farmers, the Indian officers, of all category should understand this concept and implement in respective rural parts of this country. Then this country will become one of the richest - Green Revolution Country.”
First of all, Wakod is a place where more eminent persons like Sri Bhavarlal Jain and Sri Narayan Dhondu Mahanor. Hope this Trust will come out with more knowledge, research and will help the farming community of India.”...
- Allam Virbhadrappa, Minister of Agriculture, Karnataka, Karnataka, India (30-08-2000)

आपण या विद्यापीठाला सातत्याने मार्गदर्शन केले आहे. विद्यापीठाच्या विकासाच्या संकल्पनांना आपण वेळोवेळी योग्य दिशा दाखविली आहे. विद्यापीठाच्या दहा वर्षातील विकासाचे आपण साक्षीदार आहात. या ‘दशकपूर्ती’ कार्यक्रमांचे उद्घाटन आपल्या शुभहस्ते व्हावे अशी विद्यापीठ अधिकार मंडळाची इच्छा आहे.
Prof. S.F. Patil, Uttar Maharashtra University, Jalgaon-India (04-08-2000)
 
Previous Page Next Page
 

           
           
 
Head Office: Jain Plastic Park, NH No.6 Bambhori, Jalgaon 425001.Maharashtra, India. Tel: +91 257 225 8011., CIN : L29120MH1986PLC042028.
Copyright © 2009 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved